तापमानात झालेली वाढ, विजेची वाढती मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे देशातील बहुतांशी राज्यांत कमी-अधिक प्रमाणात #लोडशेडिंग सुरु आहे. #जम्मूकाश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडेच जनतेला किमान २ ते जास्तीत जास्त ८ तासांच्या लोडशेडींगला सामोरे जावे लागत आहे.